देगा हें चि दान । देवा, माझीं हाडें
खाउनी गिधाडें । तृप्त व्हावी॥
Another one - :)
सकाळी उठोनी । चहा कॉफी प्यावी,
तशीच गाठावी । वीज गाडी ॥
दाती तृण घ्यावे । ’हुजुर’ म्हणून;
दुपारी भोजन । हे चि सार्थ ॥
संध्याकाळ होता । भूक लागे तरी,
पोराबाळांवरी । ओकूं नये ॥
निद्रेच्या खोपटी । काळजीची बिळे;
होणार वाटोळे । होईल ते ॥
कुणाच्या पायाचा । काही असो गुण
आपुली आपण । बिडी प्यावी ॥
जेथे निघे धूर । तेथे आहे अग्नी;
आम्ही जमदग्नी । प्रेतरूपी ॥
खाउनी गिधाडें । तृप्त व्हावी॥
Another one - :)
सकाळी उठोनी । चहा कॉफी प्यावी,
तशीच गाठावी । वीज गाडी ॥
दाती तृण घ्यावे । ’हुजुर’ म्हणून;
दुपारी भोजन । हे चि सार्थ ॥
संध्याकाळ होता । भूक लागे तरी,
पोराबाळांवरी । ओकूं नये ॥
निद्रेच्या खोपटी । काळजीची बिळे;
होणार वाटोळे । होईल ते ॥
कुणाच्या पायाचा । काही असो गुण
आपुली आपण । बिडी प्यावी ॥
जेथे निघे धूर । तेथे आहे अग्नी;
आम्ही जमदग्नी । प्रेतरूपी ॥
No comments:
Post a Comment